ताज्या घडामोडी by AdminJuly 13, 2026July 13, 202615 जिल्हा गडचिरोली भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच श्री. रवींद्र पाटील वासेकर यांचा जिल्हाध्यक्ष पद दशकपूर्ती सन्मान सोहळा आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ता गण जिल्हा गडचिरोली